लग्नानंतर -


बायकोच्या सहवासात नवरा किती बदलू शकतो....!

सकाळी चहापान चालू असतांना ,
आम्हा उभयतात चर्चा सुरू झाली .

हापिसात सतत दांडया मारणाऱ्या, 

बडबड्या आणि उद्धट कर्मचाऱ्याचा विषय निघाला.

बायकोने विचारले,
" महिन्यापूर्वी ज्याचं लग्न झालं, तोच ना ? "

मी म्हणालो,
" हो ! पण लग्नानंतर खूपच बदललाय तो..
सांगितलेल काम मुकाटयाने करतोच,
शिवाय ...
घरची बायकोने सांगितलेली काम करण्यापेक्षा,
इथं हापिसात येऊन शांतपणे काम केलेलं काय वाईट,
असही तो म्हणतोय आता ! "


. .. .. .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा