आर्शिवाद

.
परवा बिहारच्या सफरीवर असतांना 


निरनिराळ्या ठिकाणी पाटीवर ,"आर्शिवाद"


"संर्पक"


"अर्थव"


...... असे शब्द वाचायला मिळाले...- आणि मनात विचार येऊन गेला,अगदी "विद्येचे माहेरघर" असलेल्या आमच्या "पुण्यासारखे शुद्धलेखन"इथेही जपले जाते तर !


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा