लेखन प्रपंच
... जमेल तसा...जमेल तेव्हा...जमेल तिथं केला ! ... अवश्य वाचा !!
दोन चारोळ्या -
१.
हजार टाळ्या मोजत मोजत
लोकांना मी हसवत असतो
-
मोजदाद मी करू कशी
वेदना किती लपवत असतो
!
.
२.
प्रेम आणि विश्वास बसले
तराजूत पक्के तोलायला
-
संशयाचा धक्का लागला
दोन्ही लागले डोलायला
!
.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा