अंती सर्व समान -


जाऊ नकोस हुरळून रे तू 

ऐटीत "राव" म्हणून कधी -जाऊ नकोस कोमेजून तू 

"रंक" आहेस म्हणून कधी - पुरणार जशी "रंका"ला अंती 

साडेतीनच हात ती जागा -लागणार शेवटी "रावा" रे 

तेवढीच ठेव ध्यानी जागा ..

..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा