श्यामची आई आणि श्यामची मम्मीपूर्वीची श्यामची आई ..

शिक्षण, संस्कारासाठी,
श्यामला कवटाळणारी,
आदर्श-

श्यामची आई होती !


आजची श्यामची मम्मी ..

फेसबुक, टीव्हीमालिकेसाठी ,
श्यामला टाळणारी,
अदृष्य- 

श्यामची आई आहे ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा