प्राक्तन -
होडी निघाली जीवनाची
गाठण्यासाठी किनारा -
तरंगणे नुसतेच नशिबी
विधाता तो वल्हवणारा ..
.
गोधडी आठवणींची -
आठवणींची जुनी गोधडी
किती वर्षानी उसवत आहे -
धागा एकेक निघतानाही
मनात आनंद वाढवत आहे ..
.
होडी निघाली जीवनाची
गाठण्यासाठी किनारा -
तरंगणे नुसतेच नशिबी
विधाता तो वल्हवणारा ..
.
गोधडी आठवणींची -
आठवणींची जुनी गोधडी
किती वर्षानी उसवत आहे -
धागा एकेक निघतानाही
मनात आनंद वाढवत आहे ..
.