संस्कार



तो समोर दिसला 


मी हात जोडला -


संस्कार नडला

नमस्कार केला . .



तो तसाच गेला

पाहूनही मजला -


संस्कारच नडला 


जाणवले मजला . .


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा