घरात शिरता शिरता,
त्याने बायकोला बातमी दिली -
" अग ए , हे बघ-
तुझ्या सांगण्याप्रमाणे,
आताच आईबाबांचे त्या वृद्धाश्रमात नांव नोंदवून आलो बघ ! "
ती जोषात, टाळ्या पिटत, गिरकी घेऊन म्हणाली,
" बर झालं बाई !
तिथं ती दोघं आनंदान, मजेत आणि अगदी सुखात राहतील ! "
तिच्या समोर उभा रहात तो पुढे म्हणाला....
" आणि हो, सांगायचं राहिलंच की,
म्हटलं आता गेलोच आहे वृद्धाश्रमात तर ,
तुझ्या आई-वडीलांचही नांव नोंदवून आलो बर का ...
ती दोघंही आनंदान,
मजेत आणि अगदी सुखात
राहतील ना तिथं ? "
.....घेरी येत असलेल्या बायकोला सावरायला तो पुढे धावला !
.

त्यापुढे जाऊन आपली ही सोय करून आलोय... म्हणजे तोही त्रास नाही...
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवामस्त... :)
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवाTHODKYAT JAMAL MHANAYACH...
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे.
हटवा