(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा )
फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?
नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
तरी चोरटयांना नाही भीती मुळी त्यांची -
उजेडात होते पहाणी , अंधारात साSSफ
चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -दक्ष पोलिसांची कैसी नसे गस्त तेव्हां ?
फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी
माल मनीं तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा