सुप्रभात .. शुभ रजनी ...
कशासाठी दोस्त ?
अफजलगुरू कसाब
मजेत मस्त
आपण महागाईने
नेहमीच त्रस्त
गृहिणी टंचाईत
नित्य चिंताग्रस्त
सामान्यांची स्वप्ने
धुळीत उध्वस्त
नेतेमंडळीचे दौरे
कायम जबरदस्त
जनतेची कमाई
दलालाकडून फस्त
सभागृह नेहमी
गोंधळातच व्यस्त
गुड मॉर्निंग... गुड नाईट...
कशासाठी दोस्त ?
bogas............try new1
उत्तर द्याहटवारोखठोक अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
हटवा