परतफेड


काल सकाळी आरशात बघून, 
बायको आपले लांबसडक केस विंचरत होती.
मीही जरा जास्तच कौतुक केले तिच्या त्या केशसंभाराचे !

दुपारी बायकोने मस्तपैकी स्वैपाक केला होता.
जेवताना कधी नव्हे तो नेमका- 

भाजीत लांब केस निघाला !

मी बायकोला म्हणालो -
" अग, मी सकाळी कौतुक केलं,
म्हणून लगेच दुपारी, 

चवीसाठी भाजीत केस घालायची,
 काही आवश्यकता होती का ? "
.

२ टिप्पण्या:

  1. तुम्ही नक्कीच दुपारचे चापून जेवण केले असेल
    आणि रात्री लंघन करायचा विचार असेल.
    म्हणून जेवताना तोंड उघडायची तेही बायको विरुद्ध आगळीक केली.

    उत्तर द्याहटवा