नि:शब्द ...मी !तुला भेटल्यावर मी 
एकही शब्द बोललो नाही !

अगदी स्वाभाविक आहे 
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;

सांगू का खरेच सखे , 
तुला पाहताक्षणीच -

नुसतेच पहावेसे 
वाटत राहिले...शब्दांनाही !

. . .

२ टिप्पण्या: