साथ फुलांनी कधीच सोडलीपानांनीही संगत सोडली
खोड उदास उभे थरथरतेफांद्यांचे ओझे कुरकुरतेवाळवी आहे टपून बसलीकु-हाडीची धार तापलीचिऊ काऊ नाही वस्तीला
उनाड मैना ना मस्तीला
सुखी सोबती पळून गेले
दुःखाने
अवसान गळाले
माळावर गाते रडगाणे
तृषार्त झाड केविलवाणे ...
.
तृषार्त झाड केविलवाणे ...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा