लेखन प्रपंच
... जमेल तसा...जमेल तेव्हा...जमेल तिथं केला ! ... अवश्य वाचा !!
उसवला शर्ट नवीन पुन्हा – (विडंबन)
(
चाल
–
उगवला चंद्र पुनवेचा
)
“
उसवला शर्ट
नवीन पुन्हा,
मज
देई शिवुनिया-“
उखडला पति तिचा
||
"काही सुया अशा घुसल्या
,
सटकुनी अडकुनी तुटल्या,
मम बघा रुधिर
क्ष
ती बोचल्या-"
करुणरस तो
गळु
पडे
,
खवळता, पत्निचा
||
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा