तू दिसलीस की-तू दिसलीस की,
जाणवली ती गार झुळूक
उन्हात आली कशी अचानक..

तू दिसलीस की,
उबदार वाहतो वारा
गारव्यात हा कसा अचानक..

तू दिसलीस की,
झरझरते झिमझिम
भिजवाया दोघास अचानक..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा