मनुष्य स्वभाव -
चांगल्याला चांगले म्हणायला
जीभ का कुरकुरते -
वाईटाला वाईट म्हणायला मात्र
लगेच ती चुरचुरते . .
.
मृद्गंध -
चार थेंब अंगणात
टाकून मेघ पळाले -
चार थेंब अत्तर जणू
धरतीला मिळाले ..
.
चांगल्याला चांगले म्हणायला
जीभ का कुरकुरते -
वाईटाला वाईट म्हणायला मात्र
लगेच ती चुरचुरते . .
.
मृद्गंध -
चार थेंब अंगणात
टाकून मेघ पळाले -
चार थेंब अत्तर जणू
धरतीला मिळाले ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा