दोन चारोळ्या -


तुकडा भाकरीचा होता 
शिळाच एक पुढ्यात -
भिजत सतत होता 
आसवांच्या कालवणात ..
.

पिंगा तू स्वतःच रातभर
जाशी स्वप्नी घालुनिया-
आठवणी मग तुझ्या दिवसभर 
छळती मनात येउनिया ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा