भुतानचे निसर्गसौंदर्य -





















ह्याला म्हणतात 
"भुतान"चे निसर्गसौंदर्य !

पलीकडे उंचउंच दिसणाऱ्या
गगनवेधी पर्वतरांगा-

अलीकडे वसलेले टुमदार गाव/वाडी/वस्ती-

सुंदर नयनरम्य झाडी-

मधेच झुळझुळ वाहणारी नदी !

बस्स.. 
डोळे भरून तासनतास पाहतच रहावे,
असे मनोहारी दृष्य !!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा