कशासाठी .. पोटासाठी ..!
'कशासाठी.. पोटासाठी... !'

ज्या कोलकत्यात -

इको पार्क, निको पार्क सारखी 

नवनवीन मनोरंजन स्थळे 

पहायला मिळतील,

टोलेजंग उंचच उंच अत्याधुनिक भव्य इमारती

 पहायला मिळतील.....


त्याच कोलकत्यात -

दुर्दैवाने
असे हृदय पिळवटून काढणारे
दृष्यही पहायला मिळते.... !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा