लेखन प्रपंच
... जमेल तसा...जमेल तेव्हा...जमेल तिथं केला ! ... अवश्य वाचा !!
सखीची आठवण
सखे, तुझी आठवण
मनाच्या कुपीत साठवण
कधीतरी कुपी उघडतो...
आठवणींचा गंध दरवळतो !
वाऱ्याची झुळुक येते जाते
आठवण तुझीच रेंगाळते
कधीतरी मनाचे पोळे फुटते...
आठवणींचा मध ठिबकत राहतो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा