मंत्री तुपाशी
बळीराजा उपाशी
घोडे कागदी ..
पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही ..
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..
रात्र काळोखी
अंधार अनोळखी
दिवे चोरांचे ..
अबोल पती
बायको उचापती
हैराण भांडी ..
.
बळीराजा उपाशी
घोडे कागदी ..
पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही ..
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..
रात्र काळोखी
अंधार अनोळखी
दिवे चोरांचे ..
अबोल पती
बायको उचापती
हैराण भांडी ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा