दोन चारोळ्या

१.
मानवेल जर रुसुनी बसणे 
असेच तुजला क्षणोक्षणी ,
आवडेल मनधरणी करणे 
तुझी ग मजला क्षणोक्षणी..
.

२.
आले वादळ सुखाचे कधी 
माझ्या जीवनसागरी-
नेईन नाव मी दु:खाची 
सहज वल्हवत पैलतिरी..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा