देहभान


मनुष्य स्वभाव :

इतका विचित्र आहे बघा,

मनुष्य स्वभाव की त्याला काय म्हणावे,
ते समजत नाही काही वेळेस !

देवापुढे डोळे मिटून, 
जो आपले देहभान विसरतो -

तोच 
अभिनेत्रीच्या चित्राकडेही, 
डोळे उघडे ठेवून- 
देहभान विसरतो !
 
....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा