प्रेमबुडी -
तू रागावतेस अन् 

फुरंगटून बसतेस - तशा अवतारातही 

खूप क्यूट दिसतेस !मी पुन्हा पुन्हा 

तुला बघत राहतो, 


समजूत काढणे 

विसरून जातो ...आणखी चिडतेस 

चांगलीच दिसतेस !तुझा आवडता

नेहमीचाच खेळ .. मान वळते दुसरीकडे 

मन गुंफल्या बोटांकडे खेळत राहू हाच खेळ 

जगाच्या अंताला खूप वेळ !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा