तीच खरी मैत्री !

कुठे कशीही
भरकटवते 
नव्हेच खरी मैत्री -

सावरायला
क्षणात येते
धावत, ती मैत्री -

जवळीकीतुन 
व्यसनी बनवते, 
नव्हेच ती मैत्री -

आंधळ्याची 
होते काठी -
तीच खरी मैत्री !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा