दोन चारोळ्या -

'व्यथा शेतकऱ्याची-'

डोळ्यांमधले पाणी का आशेने पीत रहावे 
दखल न घेई कोणी  जगत कसे राहून मरावे -
.

'लपंडाव -'

डोळे उघडुन बघता मी नाहीशी ग कशी होतेस 
काही क्षण मिटता डोळे नजरेपुढती तू येतेस -
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा