दोन चारोळ्या -

आता मी पश्चात्ताप करून 
सखे, उपयोग काहीच नाही - 
मिठीतून तुझ्या मुठीत 
कधी आलो कळलेच नाही ..
.

आता सकाळ झाली, म्हणत
चंद्र बेरकी लपत असतो -
चांदण्यांना सोबत घेऊन
रात्रीचे बेत आखत बसतो !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा