एक चारोळी -


हुजरे -
बघता फळास झाडावर 
जमतो थवा जसा पक्ष्यांचा -
बसता नेता खुर्चीवर 
रमतो मेळा तसा चमच्यांचा ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा