पुण्यातली वाहतूक
किती करावे कौतुक !
"वन- वे"त थेट घुसती
मनी नाही काही भीती
"धरा- पकडा" पोलीस म्हणती
करूनी दमछाक !
नाही इकडे तिकडे
नाही लक्ष भलतीकडे
कसे पोलीस गाठती
"सावज" अचूक !
दिसे रंग न वेगळा
लाल-हिरवा-पिवळा
देहभान ते विसरावे
देऊनिया ठोक !
पुण्यातली वाहतूक
किती करावे कौतुक !
.
["भन्नाट"- दिवाळी अंक २०१०]
किती करावे कौतुक !
"वन- वे"त थेट घुसती
मनी नाही काही भीती
"धरा- पकडा" पोलीस म्हणती
करूनी दमछाक !
नाही इकडे तिकडे
नाही लक्ष भलतीकडे
कसे पोलीस गाठती
"सावज" अचूक !
दिसे रंग न वेगळा
लाल-हिरवा-पिवळा
देहभान ते विसरावे
देऊनिया ठोक !
पुण्यातली वाहतूक
किती करावे कौतुक !
.
["भन्नाट"- दिवाळी अंक २०१०]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा