लेखन प्रपंच
... जमेल तसा...जमेल तेव्हा...जमेल तिथं केला ! ... अवश्य वाचा !!
तिलाच बघतो माहित असते -- [गझल]
तिलाच बघतो माहित असते वळून ती का मागे बघते.. . क्षणात जाता मी ती रुसते क्षणात येता घरभर फिरते.. . बरेच झाले मौनी बनलो तुफान जिथल्या तेथे शमते.. . जगास नारे शांतीचे पण घरात नवरा भांडत बसते.. . उगा सुवासिक बभ्रा नसतो लबाड वारा सलगी असते.. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा