हे कविते ,
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे . . . ते ,
ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
तुझ्यासाठी वेडे होण्यातही
किती शहाणपणा आहे . . . ते ,
ह्या शहाण्या टीकाकारांना सांगणे-
हा शुद्ध वेडेपणाच नाही काय !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा