ग बाई गेला टँकर कुणीकडे ...पाणीच पाणी चहूकडे ... ग बाई गेला टँकर कुणीकडे ...


कार्यकर्ता घाईघाईत नेत्याजवळ येऊन म्हणाला -


" आपली दुष्काळ दौऱ्यावर निघायची वेळ झाली आहे , 


निघायचं ना आता ?

तुम्ही डुलकी घेत आहात म्हणून विचारतोय, साहेब ! "नेता त्याच्याकडे पहात उत्तरला -


" अरे ज्याला तू डुलकी समजतोस,


 ती माझ्या मनांत चाललेली काळजी आहे !

त्या भागात न्यायच्या पाण्याच्या आपल्या टँकरचा-


कुठ्ला दर फायदेशीर आहे, 


त्याचा विचार करत होतो मी ! "


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा