ना शिते ... ना भुते ... !

आकाशाकडे डोळे 


भकास नजरेने 


उभे झाड .....

पर्जन्याची आस पानाफुलांचे ओझे ताटातूट निश्चिती...

एकेकाळचे पांथस्थनुसते बघून जातात सावलीलाही फिरकत नाहीत... 

आपले एकेकाळचे डेरेदार रूप स्वत:शी आठवत पाखरांना साद घालते... 

चिटपाखरूही फिरकायला आता तयार नाही !.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा