कडेलोट-

जो येतो तो गोष्टी करतो 
आपल्या हालअपेष्टांच्या -

रंगवून मज सांगत सुटतो 
स्वत:च्याच दु:खांच्या -

कसे आणखी कितीजणांना 
सांगू फिरता फिरता मी -

मरण हे जे जगतो आहे मी 
म्हणतो 'जीवन' त्याला मी . . !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा